Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

 आरोग्य

monsoon-dietपावसाळ्यातील आहार

अंगाची काहिली करणारा उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळी पिकनिक, पावसात भिजणे, मसालेदार आणि चमचमीत खाणे अशा कार्यक्रमांना आता प्राधान्य दिले जाईल. मात्र हे करत असताना आपण सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण पावसाळ्यातच विविध साथीचे आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढत असतात. पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतोRead more

 

 

खाऊगल्ली

bread-pakodaब्रेडची भजी

साहित्य : एक मध्यम स्लाइस ब्रेड, दोन वाट्या बेसन पीठ ,दोन टे.स्पून तांदळाचे पीठ,दीडवाटी झणझणीत तिखट अशी बटाट्याची स्मॅश केलेली भाजी(भाजी तळल्यावर तिखटपणा कमीहोतो) , चवीनुसार मीठ,मीठ, हिंग,हळद,जिरे पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर ,तळणीसाठी कढई व तेल.
कृती : प्रथम एका बाउलमध्ये बेसन व तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, हळद, हिंग ,जिरे पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. Read more

घरकुल

ktan blog imageघर सजवताना

आपलं घर इतरांपेक्षा आगळंवेगळं दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. बाजारात रोज नव्याने येणाऱ्या सजावटीच्या विविध गोष्टींचा आपण कुशलतेनं वापर करून जरा "हट के' इंटेरियर केलं तर हे सहज शक्य होतं आणि त्यासाठी फार जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नसते.कोणत्याही घराचे डिझाईनिंग करताना आधी जागेचा अभ्यास करून संबंधितांना केलेल्या डिझाईनचा अधिकाधिक वापर कसा होईल या दृष्टीने डिझाईन करण्यावर भर दिला जातो. 

Read more

शिक्षण

kid-doing-homeworkमुले आणि अभ्यास

अभ्यासासाठी दिलेल्या वेळात पुन्हा निरनिराळ्या विषयांसाठी ठराविक वेळ द्यावयास हवा. जो विषय कठीण वाटत असेल त्याला अधिक वेळ द्या.वेळापत्रक तयार करताना महत्वाच्या गोष्टींसाठी प्रथम व अधिक वेळ द्यायला हवा.प्रत्येकाची कार्यक्षमतेची वेळ निरनिराळी असू शकते.कुणी सकाळी अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकेल तर कुणी संध्याकाळी.जेंव्हा ग्रहण, स्मरण सर्वाधिक चांगले असेल, विचारशक्ती , तर्कशक्ती अत्यंत जागरूक असेल तेंव्हा कल्पकता अधिक बहरू शकेल.Read more

 टेक गुरु

mobile1Android फोन विकत घेताना…….

आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण जास्त विचार न करता मोबाईलच्या दुकानात जाऊन सरळ “ चांगल्यातला मोबाईल दाखवा दादा” म्हणून तो जो मोबाईल देईल तो घेतो व नंतर त्याच कीमतीत याहुन चांगला फोन कोणी घेतला कि मग आपल्याला कुठे तरी वाटते की घेतानाच आपण ४ ठीकाणी विचारायला हवे होते. काही साध्या गोष्टी आपणाला माहीत असणे गरजेचे असते. आता आपल्या वापरानुसार android फोन घेणे हा थोडासा व्यैयक्तिक वीषय आहे Read more

विशेष लेख

vatpornima"वटपौर्णिमा"

जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. Read more

लेख /कथा


भटकंती

malshej-ghatखास पावसाळी पिकनिक साठी … (पावसाळी पिकनिकची ठिकाणे)

नुकताच पावसाळा सुरु झाला  वातावरणात कमालीचा गारवा तयार झाला. अशा या चिंब पावसात भिजण्याची आणि आनंद लुटण्याची तयारी लहानांपासून-मोठ्यापर्यंत सर्वाची असते. तरुणांचे  कुठे ट्रेकला जाण्याचे तर कुठे वन डे पिकनिकला जाण्याचे बेत सुरु होतात. कोणी  आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत तर कोणी  आपल्या परिवारासोबत हा पावसाचा आनंद लुटण्यास वन डे पिकनिक का होईना फिरायला जाण्याचे बेत आखतात.Read more

 

सणवार

vithu mauli-205x300मुंबईतील “पंढरी”…

आषाढी एकादशी म्हणजे पंढरीचा दिवस. आपल्या या विठुरायाचे दर्शन घेण्याच्या ओढीने सारे वारकरी दरमजल करीत पंढरीची वाट चालतात. टाळ-मृदुंग ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात या ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. प्रत्येक विठ्ठलभक्ताला या विठ्ठलाचे दर्शन व्हावे असे वाटत असते. परंतु प्रत्येकालाच वारीला जाण्याची संधी मिळतेच असे नाही.
Read more

 

 

फॅशन - बाजारात नवीन

jeansजीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….

फॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की कधी आऊटडेटेड होत नाही. कितीही जुनी किंवा बोअर वाटली तरी फॅशन प्रेींमध्ये जीन्सची क्रेझ अजूनही कायम आहे. दररोज कॉलेजला जाताना इस्त्री करण्यात वेळ जातो म्हणून त्यावरील उत्तम उपाय म्हणून जीन्सचा वापर होतो. जीन्सला तशी कुठं रोज इस्त्री करावी लागते. जीन्समध्ये हायवेस्ट, मीड वेस्ट हे प्रकार तर फेव्हरेट होतेच मात्र लो वेस्ट जीन्सनेही तरुणांध्ये जादू केली आहे. जीन्स सोबत शर्ट, टी शर्ट, शॉर्ट शर्ट, कुर्ता नवा लूक देतं.Read more

अर्थ

moneyतुटपुंज्या आमदनीचे नियोजन

कमी कमाईमध्ये धनसंचय सुद्धा कमीच होणार, पण होणार हे नक्की. आपल्यापैकी कित्येक जणाची जमाराशी हि केवळ आयकराच्या ८० सी मधील आयकर वाचवण्यासाठी केलेल्या गुंतवणूकी मुळेच संचित झालेली असते. पण नुकताच कमवायला लागलेल्या तरुणाला कमाईच्या २० % रक्कम साठवणे अत्यंत कठीण कर्म वाटणं साहजिक आहे. कमी कमाई करणाऱ्या प्रत्येक तरुणाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे, पुढच्या महिन्याच्या पगाराआधीच खर्च वाट पाहात थांबलेले असतात.Read more

मनोरंजन

ganveshहृद्यस्पर्शी 'गणवेश

सुप्रसिद्ध कॅमेरामन अतुल जगदाळे आगामी ‘गणवेश’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. नुकतंच या सिनेमाचं टिझर रिलीझ झाला आहे. विजयाते एन्टरटेन्मेन्ट प्रेझेंन्ट या सिनेमात एका वीटभट्टी कामगार जोडप्याची आणि त्यांच्या मुलाभोवतीची कथा गुंफण्यात आली आली आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य ह्या विषयावर आधारीत भाषण करण्यासाठी त्यांच्या मुलाची निवड होते. पण त्यासाठी शाळेचा ‘गणवेश’ आवश्यक असतो. Read more

  

लग्नसराई

kundali-sthanलग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते?

प्रत्येकाला भविष्याच्या गर्भात काय दडलय हे जाणुन घेण्याची तीव्र इच्छा असते. मनुष्याला अनेक स्वप्ने, अनेक ध्येय असतात, ती पुर्ण होतातच असे नाही. आपले स्वप्न, ध्येय पुर्ण होतील का ? हे जाणुन घेण्याची इच्छा ज्योतीषशास्त्राकडे आकर्षीत करते. तसेच जीवनातील अडचणी समस्या दूर होतील का ? केव्हा ? कसे ? हे समजण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे प्रभावी माध्यम आहे. माणुस जन्माला येतो तो कोरा..Read more

 

 निवडक …

Our Advertisers

Advertise with us: | Call :9769261182  

 

 

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla